¡Sorpréndeme!

Army Tank News | शत्रूला धडकी भरवणारी स्वदेशी रणगाड्यांची चित्तथरारक प्रात्यक्षिकं | Pune | Sakal

2022-10-28 137 Dailymotion

युद्ध भूमीवर भारतीय लष्कराची क्षमता सिद्ध करण्यासाठी पायदळ सोबत रणगाड्यांची भूमिका शत्रूवर विजय मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण समजली जाती. या पार्शवभूमीवर स्वदेशी बनावटीचे टी ९० आणि टी ७२ या रणगाड्यांनी नगर येथील के के रेंज च्या सरावाची युद्ध भूमीवर चपळाईने हालचाल करत अचूक लक्ष्याचा मारा करत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली.